स्तोत्रसंहिता 117
1 सर्व देशांनो, परमेश्वराची स्तुती करा.
सर्व लोकांनो परमेश्वराची सुती करा.
2 देव आपल्यावर खूप प्रेम करतो आणि
देव आपल्याशी सदैव खरा वागतो.
 
परमेश्वराचा जयजयकार करा!